News

Electricity Rate Increase महाराष्ट्रातल्या जनतेला शॉक ! – महावितरणने केली वीज बिलात वाढ

Electricity Rate Increase   महाराष्ट्रातल्या जनतेला शॉक ! – महावितरणने केली वीज बिलात वाढ

electricity

सर्व सामान्यांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे , महावितरणने पुन्हा एकदा वीज बिलात वाढ केली आहे – महावितरणने इंधन समायोजन आकार म्हणजे FAC मध्ये मोठी वाढ केली आहे  . 

कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्याने इंधन समायोजन आकारामध्ये वाढ करण्यात आली आहे – असे महावितरणने म्हटले आहे.    electricity

Electricity Rate Increase   :कोरोनातून सावरत असतानाच जनतेला वाढत्या महागाईला सामोरे जावे लागत आहे. इंधनाचे दर प्रचंड वाढल्यामुळे सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच आता वीजेच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्यामुळे आधीच महागाईच्या गर्तेत अडकलेल्या सामान्य जनतेच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. नुकतेच गॅसचे दर देखील 50 रूपयांनी वाढले आहेत. वाढत्या महागाईमुळे बजेट कोलमडलं आहे.

कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यानंतर इंधन समायोजन आकारामध्ये महावितरणकडून वाढ करण्यात येत असते. त्याला MERC यांची परवानगी असते. जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत जो इंधन समायोजन आकार आहे त्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील पाच महिन्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. electricity

सर्व सामान्यांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे , महावितरणने पुन्हा एकदा वीज बिलात वाढ केली आहे – महावितरणने इंधन समायोजन आकार म्हणजे FAC मध्ये मोठी वाढ केली आहे

कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्याने इंधन समायोजन आकारामध्ये वाढ करण्यात आली आहे – असे महावितरणने म्हटले आहे.   electricity

कोरोनातून सावरत असतानाच जनतेला वाढत्या महागाईला सामोरे जावे लागत आहे. इंधनाचे दर प्रचंड वाढल्यामुळे सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच आता वीजेच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्यामुळे आधीच महागाईच्या गर्तेत अडकलेल्या सामान्य जनतेच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. नुकतेच गॅसचे दर देखील 50 रूपयांनी वाढले आहेत. वाढत्या महागाईमुळे बजेट कोलमडलं आहे.

कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यानंतर इंधन समायोजन आकारामध्ये महावितरणकडून वाढ करण्यात येत असते. त्याला MERC यांची परवानगी असते. जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत जो इंधन समायोजन आकार आहे त्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील पाच महिन्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे.  electricity

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button