Job Updates
latest govt jobs भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत 2800 जागांसाठी भरती – पहा सविस्तर
latest govt jobs notifications भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत 2800 जागांसाठी भरती – पहा सविस्तर
.jpg)
पदाचे नाव – अग्निवीर (SSR) 01/2022 बॅच
शैक्षणिक पात्रता – गणित, भौतिकशास्त्र यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान) latest govt jobs
शारीरिक पात्रता – उंची: 152.5, छाती – किमान 05 सेमी फुगवून
वयाची अट – 17.5 ते 23 वर्षे
🌎 नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
💰 अर्जासाठी फी – फी नाही
⏲️ अर्जाची शेवटची तारीख- 22 जुलै 2022
सविस्तर जाहिरात pdf
सरकारी जॉब अपडेट – प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा latest govt jobs