Job Updates

(job vacancy) Indian Institute of Geomagnetism Mumbai:मुंबईत सरकारी नोकरीची संधी;जाणून घ्या पूर्ण माहिती

 Indian Institute of Geomagnetism Mumbai:मुंबईत सरकारी नोकरीची संधी;जाणून घ्या पूर्ण माहिती   (job vacancy)

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई (Indian Institute of Geomagnetism Mumbai) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (IIG Mumbai Bharti 2022) जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022 असणार आहे .job vacancy

job vacancy

वाचक (Reader) –

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी Master’s degree in Meteorology/Atmospheric पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

शासनाच्या जसे की राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या अधिपात्य्खाली  असणाऱ्या सर्व विभागाची नोकर भरती ची माहिती या माध्यमातून आपण देत असतो. तर अशीच माहिती म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई भरती सुरू झालेली आहे.   job vacancy

सहकारी (Fellow) –

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी ग्रॅज्यूएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ हिंदी अनुवादक (Senior Hindi Translator) –

शैक्षणिक पात्रता :उमेदवारांनी Master’s degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

अधीक्षक (Superintendent) –

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी Bachelor’s Degree in Arts, Science or Commerce पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सहाय्य (Assistant) –

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी Bachelors Degree in Arts, Science or Commerce पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उच्च विभाग लिपिक (Upper Division Clerk) –

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी 12th class pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk) –

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

स्टेनोग्राफर ग्रेड -II (Stenographer Grade-II) –

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

प्राध्यापक (Professor) –

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी Master’s degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.   job vacancy

वाचक (Reader) –

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी Master’s degree in Meteorology/Atmospheric पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button