Health

(Health insurance) विमा म्हणजे काय आणि विम्याचे किती प्रकार असतात ते पाहू..!!

सर्वात मापक दरामध्ये Health Insurance

3-दरवर्षी Comulative Bonuse 50% पर्यंत मिळणार.

4-काेणतेही अतिरिक्त Bill देण्याची आवश्यकता नाही.

5-Digital Service फक्त 5 मिनिटांमध्ये Claim Registration सुविधा.

6-1 Policy मध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांना समाविष्ट करता येते.

7-30000 पर्यंतचे Claim OTS service घेण्याची सुविधा 1 दिवसा मध्ये claim settelment.

8-30000 पुढील Claim सर्व Document दिल्यापासुन 7 दिवसांमध्ये claim amount

खात्यावर जमा.

9-Cashless Hospital सुविधा.

10-आवश्यकतेनुसार Customer Non-Cashless सुविधा घेवु शकताे.

Insurance

ही सर्वात माेठी गरज बनली आहे आज,प्रत्येक व्यक्ती राेजची महागाई,शिक्षण,कर्ज,घर,या सर्वांचे राेजगार मिळताे त्यामध्ये  नियाेजन लावताे,परंतु अचानक येणारे आजार व त्यावरील खर्च हे पुर्ण येणार्यावेळेचे नियाेजन विस्कळीत करतात.ज्याप्रकारे हवामानानुसार ऊन्हाळा असेल तर थंड पेय,थंड पदार्थ,पावसाळा असेल तर रेनकाेट,छत्री,हिवाळा असेल तर उबदार कपडे या सर्वांची साेय करताे,त्याप्रमाणेच आपल्या आजारांचे खर्चाचे नियाेजन Bajaj Allianz फक्त प्रति दिन 10 ते 15 रुपयामध्ये पुर्ण कुटुंबाचे 3 ते 10 लाख पर्यंतचे खर्च  Health Insurance मधुन करते.

1)Sankat Mochan Police

अपघात विमा यामध्ये 3 प्रकारचे Cover मिळते जे इतर अपघात विम्यामध्ये मिळत नाही.साधारण सर्व ठिकाणी अपघात विमा हे ग्राहकांचे आकर्षण वाढविण्यासाठी 5 ते 100 रुपयांमध्ये मिळताे,ज्याचा फायदा अपघात हाेवुनही Claim करता येत नाही.अपघात झाल्यानंतर 1000 व्यक्तीपैकी Death 1 व्यक्तीचे हाेऊ शकते.999 Policy धारकांना Hospital खर्च 10000 पेक्षा जास्त येताे.परंतु आपण घेतलेल्या Policy मध्ये अपघात Hospital खर्च न मिळल्याने 99% ग्राहक Claim 

घेवु शकत नाहीत.वरील सर्व घटकांचा विचार करुन Bajaj Allianz ने नविन Plan Sankat Mochan Plan 

आणला आहे. ज्यामध्ये अपघाती Death+अंपगत्व+Hospital खर्च समाविष्ट आहेत.याचे claim ratio 99.99% आहे,कारण ग्राहकास अपघात झाल्यानंतर ग्राहक हा ज्या परिस्थितीमध्ये तेवढा claim घेता येताे.

Process:-

Step I-CSC Login

Medical Test-No

Document-Adhar Card

2)Hospital Daily Cash Insurance

अपघात, आजार,काही तपासणी या साठी ICU मध्ये किंवा Bed वर आपणास राहावे लागते.

Hospital Medical bill,Doctor test यांच्यापेक्षा जास्त bill Bed,ICU चे हाेते.

आपल्या आर्थिक हाेणार्या खर्चास Hospital Daily Cash policy मुळे बचत हाेते.

यामध्ये ICU व Bed charges प्रति दिन 500 ते 2500 पर्यंत व वर्षामध्ये 30/60 दिवसांचे Cover घेता येते.

🚑 Health Ensure Policy 🚑 

💰विमा हप्ता:-फक्त प्रति दिन 10 ते 12 रुपये मध्ये

📅 वयाेमर्यादा:-18 ते 55

💰विमा रक्कम:- 3 ते 10 लाख पर्यंत

📅 विमा प्रकार-वैयक्तिक/ फॅमिली फ्लोटर विमा पॉलिसी

🤔  सदर विम्यामध्ये आपल्याला नक्की काेणते फायदे मिळणार..?

जर तुम्ही आजारपणामुळे किंवा अपघाताने शारीरिक इजा झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल असाल किंवा

पॉलिसी कालावधी दरम्यान करार केला, त्यानंतर Bajaj

तुम्हाला, वाजवी आणि रूढ वैद्यकीय खर्च देणार आहोत

I)हॉस्पिटलायझेशन खर्च 

i) रुग्णालयाने प्रदान केल्याप्रमाणे खोली भाडे, बोर्डिंग आणि नर्सिंग खर्च प्रति विमा रकमेच्या जास्तीत जास्त 1%

 प्रति दिवस किंवा रु. 5000/-

ii) ICU शुल्क- ICU मध्ये भरती झाल्यास, आम्ही रुग्णालयाने प्रदान केल्याप्रमाणे ICU शुल्क भरू

प्रतिदिन विम्याच्या 2% किंवा रु. 10000/-

iii) सर्जन, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय व्यवसायी, सल्लागार आणि तज्ञ डॉक्टरांची फी.

iv) ऑपरेशन थिएटर शुल्क, भूल, रक्त, ऑक्सिजन, शस्त्रक्रिया उपकरणे, औषधे आणि औषधे, डायलिसिस,

केमोथेरपी, रेडिओथेरपी, कृत्रिम अंगांची किंमत, शस्त्रक्रियेदरम्यान प्रत्यारोपित कृत्रिम उपकरणांची किंमत

पेसमेकर, ऑर्थोपेडिक इम्प्लांट्स, इन्फ्रा कार्डियाक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट, व्हॅस्क्युलर स्टेंट्स, संबंधित संबंधित प्रक्रिया

प्रयोग शाळा  निदान  चाचण्या,  एक्स-

रे  आणि  असेच  खर्च  जे  वैद्यकीय दृष्ट्या  आवश्यक  आहेत  ते  यामध्ये  समाविष्ट  आहेत.

II). प्री-हॉस्पिटलायझेशन

2) टर्म इन्शुरन्स मुळे तुमच्या इतर केलेल्या इतर गुंतवणूक सुरक्षित राहतात.( स्टोक्स, म्युचल फंड, गोल्ड)

अचानक येणाऱ्या खर्चासाठी तुम्हाला तुमच्या investment ना तोडाव करणार नाही.

टर्म इन्शुरन्स म्हणजे डबल बेनिफिट.

आज च टर्म इन्शुरन्स घ्या. जितकं लवकर घ्याल तितकं premium कमी भरावा लागेल.

आणि मला काही होणार नाही, मी मस्त फिट आहे, हा बालिश समज टाळा.

स्वतःचा आणि तुमच्या फॅमिली चे भविष्य सुरक्षित ठेवणे, हे तुमच्या एका योग्य निर्णयावर अवलंबून आहे.

पैशाची गोष्ट: म्हणजे काय आणि तो घेताना काय काळजी घ्यायची. (Term insurance)

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय:

आयुर्विम्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे टर्म इन्शुरन्स आणि दुसरा कायमस्वरूपी विमा. पैकी टर्म इन्शुरन्स मध्ये ठरलेल्या मुदतीत तुम्हाला हप्ते भरायचे असतात.

पैसे तुमच्या नॉमिनी मिळतात. तुमच्या नंतर तुमच्यावर अवलंबून आर्थिक काळजी घेणारा हा इन्शुरन्स आहे.

पण मुदतीनंतर तुम्ही जिवंत असेल तर मात्र तुम्हाला लाभ मिळत नाही. हा चित्तर आयुर्विमा आणि टर्म इन्शुरन्स चा फरक आहे.

टर्म इन्शुरन्स ची वैशिष्ट्ये: 

टर्म इन्शुरन्स महत्त्व आपण जाणून घेतले. आता बघूया त्याची वैशिष्ट्ये.

1) टर्म इन्शुरन्स जातात तुलनेने अगदी कमी असतो.

2) कमी हप्ता त्यात विमा संरक्षण मात्र तगडा मिळतं. अर्थात मुदतीनंतर तुम्ही जिवंत असेल तर लाभ मात्र मिळत नाही.

3) ज्याच्या नावावर टर्म इन्शुरन्स आहे, त्याच्या मृत्यूनंतर नॉमिनी विम्याची पूर्ण रक्कम मिळते.

4) काही टर्म प्लॅन बरोबरच अतिरिक्त फायदे ( ज्यांना रायडर बेनिफिट म्हणतात). उदाहरण. थोडा जास्त हप्ता भरला तर आरोग्य विम्याचे काही फायदे मिळू शकतात.

5) हे इन्शुरन्स देणाऱ्या सध्या या कंपनीवर अवलंबून आहे.

6) मुदत पूर्ण होईपर्यंत हप्ता एकच राहतो. तो बदलत नाही.

टर्म इन्शुरन्स बद्दल माहित आहे का:

टर्म इन्शुरन्स मुळे पैसे वाढत नाहीत. हे गुंतवणुकीचे साधन नाही. त्यातून तुमच्या हयातीत तुम्हाला पैसा मिळत नाही. मात्र तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतात.

वाढत्या वयाबरोबर टर्म इन्शुरन्स प्रीमियम वाढत जातो. जशी मुदत संपल्यावर तुम्हाला जिवंत असताना ला मिळत नाही. तसंच या विमा वर तुम्हाला तुम्हाला कर्जाची उचल करता येत नाही.

टर्म इन्शुरन्स घेण्यापूर्वी ही काळजी घ्यावी:

मुदतीनंतर लाभ मिळणार नसला तरीही आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करताना जोखीम कमी करणारा म्हणून महत्त्वाचा असा हा प्रकार आहे. तोडण्याचा निर्णय झाल्यावर या गोष्टीवर जर लक्ष द्या.

इथे जर हप्ता चुकला तरी विमा पॉलिसी रद्द होण्याची भीती असते. त्यामुळे हप्ता नियमित भरा.

टर्म इन्शुरन्स घेताना फॉर्म बिनचूक भरा. तंबाखू किंवा सिगरेटचे व्यसन असेल तर तसं ते न चुकता लिहा. त्यामुळे नॉमिनी ला पैसे मिळताना अडचण येणार नाही. स्वतःविषयी खरीखुरी माहिती द्या. (health insurance)

( डिस्क्लेमर: टर्म इन्शुरन्स बद्दल ही प्राथमिक माहिती आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button