Government SchemesNews

UIDAI चा मोठा निर्णय ! – आता घरबसल्या बनवता येणार आधार कार्ड

 UIDAI चा मोठा निर्णय ! – आता घरबसल्या बनवता येणार आधार कार्ड

UIDAI

तुम्हाला माहिती असेल , याआधी आधार कार्ड काढण्यासाठी आधार केंद्रांवर जावे लागत होते – मात्र आता आपल्याला घरबसल्या नवीन आधार कार्ड बनवता येणार 

UIDAI ने आधार FaceRD नावाचे नवीन फिचर लॉंच केले आहे – या फिचरच्या माध्यमातून आपल्याला हे आधारकार्ड काढता येणार आहे. uidai

▪️ सर्वप्रथम Google Play Store वरून आधार FaceRD डाउनलोड करा – 

 याव्यतिरिक्त रेशन वितरण, कोविन लसीकरण अ‍ॅप, शिष्यवृत्ती योजना, शेतकरी कल्याण योजना यांसारख्या घटनेत संबंधित व्यक्तीचा या अ‍ॅप्सद्वारे चेहरा ऑथेंटिकेशन करून याचा वापर होऊ शकतो

 आता घरबसल्या आधार कार्ड – बनवता येणार हि माहिती सर्व नागरीकांसाठी , खूप महत्वाची आहे – आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button