Government SchemesNews

my lpg सबसिडी मिळत नसेल तर येथे करा तक्रार – प्रत्येकाने वाचा

my lpg  सबसिडी मिळत नसेल तर येथे करा तक्रार  – प्रत्येकाने वाचा

जर आपल्याला पात्र असूनही गॅस सिलेंडर सब्सिडी मिळत नसेल तर याचे मुख्य कारण म्हणजे आपला एलपीजी आयडी बँक खात्याशी लिंक नाही .  my lpg 

lpg gas my lpg

तसेच लिंक करण्यासाठी आपल्याला जवळच्या डिस्ट्रिब्युटरशी संपर्क करावा लागेल

 कुणाला मिळते सब्सिडी – ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना सब्सिडी दिली जात नाही मात्र ज्यांचे उत्पन्न 10 लाखाहून कमी आहे त्यांना मिळते .   my lpg 

 किती मिळेल सब्सिडी ? – आता एलपीजी गॅस ग्राहकांना 79.26 रुपये प्रति सिलिंडर सब्सिडी म्हणून देण्यात येत आहे – तसेच काही ग्राहकांना 158.52 रुपये किंवा 237.78 सब्सिडी मिळत आहे.    my lpg 

 कुठं करता येणार तक्रार ? – ग्राहकांना 18002333555 या क्रमांकावर कॉल करून अधिक माहिती घेता येईल तसेच तक्रार देखील करता येणार 

👉 अशाप्रकारे तपासा स्टेटस

सर्वात आधी mylpg.in/ या लिंक वर जा – नंतर आपला 17 अंकी LPG आयडी आणि मोबाईल नंबर टाका

त्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि proceed वर क्लिक करा – मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका ● आता आपला ईमेल आयडी टाकून पासवर्ड तयार करा – यानंतर ईमेल आयडीवर आलेल्या लिंकवर क्लिक करा

त्यानंतर mylpg.in खात्यावर लॉग इन करा आणि पॉप-अप संदेशामध्ये सिलेंडर बुकिंग हिस्ट्री/सब्सिडी ट्रान्सफर पर्याय वर क्लिक करून सब्सिडीचे स्टेटस पाहता येईल .   

 LPG सबसिडी मिळत नसेल – तर तक्रार करता येणार , हि माहिती आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाची आहे , आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा . 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button