crop insurance

चालू हंगामामध्ये लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शंखी गोगलगायीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल राज्य शासनास प्राप्त झाला होता. केंद्र शासनाने जाहिर केलेल्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये Pest Attack या नैसर्गिक आपत्तीचा समावेश आहे. crop insurance

तुम्हाला हेक्टरी किती नुकसान भरपाई मिळणार हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य सरकारचा नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

crop-list
crop-list
Back to top button