Agriculture

(watermelon) कलिंगड या पिकावर सुक्ष्म अन्नद्रव्यांचे उत्पादनावर होणारे परीनाम

🍉 कलिंगड (टरबुज ) या पिकावर सुक्ष्म अन्नद्रव्यांचे उत्पादनावर होणारे परीनाम watermelon

➖➖➖➖➖➖➖➖➖

watermelonआज आपण सूक्ष्म अन्नद्रव्यात (मायक्रोन्यूटन)समावेश असलेल्या घटकांचा झाडाच्या कुठल्या भागावर उत्पादनाच्या दृष्टीने परिणाम होतो किंवा तो घटक त्या झाडाच्या भागावर विशेष कार्यशील असतो ते पाहणार आहोत.

watermelon

  झाडाचे प्रामुख्याने ६भाग पडतात.

१) मूळ 

२)खोड 

३)पान 

४)फुल

 ५)फळ 

६)बी

 हे भाग झाडाचे असतात त्या वर सूक्ष्म अन्नद्रव्याचा तील घटकांचा काय परिणाम होतो ते आपण पाहणार आहोत.

➖➖➖➖➖➖➖➖➖

 १): मुळ:✔

लोह÷ मुळा साठी आवश्यक असलेला घटकऑक्सिजन मुळा पर्यंत पोहोचवण्याचे काम लोह ( फेरस) करत असतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖

 झिंक  

मुळांची योग्य प्रमाणात वाढ करण्याचे काम करतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖

 मॅंगनीज

 हा घटक नायट्रोजन या घटकाचा चयापचय क्रियेद्वारे द्वारे वहन करण्याचे काम करतो

यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य त्यातील हे तिन्ही घटक झाडाच्या मुळा साठी आवश्यक असतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖

२):खोड:✔

 झिंक हा घटक झाडाच्या खोडातील प्रोटीन वाढविण्यास मदत त् करतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖

 लोह लोहा घटक झाडाच्या खोडाची वाढ करणेस मदत करतो हे दोन्ही सूक्ष्म अन्नद्रव्य तील घटक झाडाच्या खोडावर विशेष क्रियाशील असतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖

 कॉपर हा घटक खोडातील पेशीभित्तिका( सेल) मजबुतीकरण करून खोडास ताकद देण्याचे काम करतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖

३)पान✔

  मॅंगनीज कोपर व लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य तील तिन्ही घटक झाडाच्या पानातील क्लोरोफिल निर्माण करण्याची ची प्रक्रिया करतात. (watermelon )

➖➖➖➖➖➖➖➖➖

४)फुल✔

  मॉलिब्डेनम हा घटक झाडातील पराग निर्मिती करणे (सेट) स्थिर करणे हे कामे करतो

 कॉपर हा घटक पराग विल्टींग कमी कमी करतो

 बोरॉन हा घटक झाडाच्या फुलातील पराग कणांची निर्मिती करतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖

५)फळ✔

 झिंक हा घटक फळातील कार्बोहाइड्रेड निर्मिती करतो

 बोरॉन बोरॉन हा घटक फळाचे सेटिंग किंवा फळ स्थिर करण्याचे काम करतो व फळात साखर गोडवा निर्मिती करणे व फळ पकवते कडे नेण्याचे काम हा घटक करीत असतो.(watermelon )

 कॉपर हा घटक फळाचा स्वाद सुगंध यांची ची निर्मिती करीत असतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖

६)बियाणे(बि)✔

 बोरॉन हा घटक बियाण्याची रचना करणे स्ट्रक्चर करण्याचे काम करतो यास झिंक हा घटक सुद्धा मदत करतो

यासाठी शेतकरी बंधुंनी सूक्ष्म अन्नद्रव्य वापर करताना कलिंगडच्या अवस्थे प्रमाणे उदा कलिंगडाच्या फुल येण्याच्या अवस्थेत आपण जर बोरांचा उपयोग केला तर कलिंगडाच्या पराग धरणाची निर्मिती होऊन ते तयार झालेले फळ सेटिंग स्थिर करून पकवते कळे नेण्याचे व बी बनवण्याचे काम बोरॉन करतो त्यासाठी या घटकास योग्य अवस्थेत फवारणीद्वारे किंवा ड्रीपद्वारे दिले असता योग्य परिणाम दिसून येतात तसेच अन्य अन्नघटक झाडाच्या अवस्थे प्रमाणे द्यावे त्यामुळे आपले उत्पादन वाढण्यास मदत होईल. (wat

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button